'मराठी बिग बाॅस'मध्ये 15 स्पर्धक, पण नावं अजून गुलदस्त्यात!

'मराठी बिग बाॅस'मध्ये 15 स्पर्धक, पण नावं अजून गुलदस्त्यात!

15 एप्रिलपासून 'मराठी बिग बॉस' सुरू होणार आहे. महेश मांजरेकर या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : बिग बाॅस आणि तोही मराठीत. म्हणजे आपले जास्त जवळचे कलाकार वेगळ्या रूपात पाहायला मिळणार. पण बिग बाॅसच्या घरात कोण असेल हा सस्पेन्स कायम राहिलाय. बिग बाॅसच्या पत्रकार परिषदेतही बिग बाॅसच्या घरात कोण असणार हे समोर आलेलं नाही.

15 एप्रिलपासून 'मराठी बिग बॉस' सुरू होणार आहे. महेश मांजरेकर या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहेत. 15 स्पर्धक या मराठी बीग बॉसमध्ये आपलं नशीब आजमवणार आहेत. हे स्पर्धक कोण असतील हे 15 एप्रिललाच स्पष्ट केलं जाणार आहे. 100 दिवस 15 स्पर्धक यात आपलं नशीब आजमवणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2018 10:09 AM IST

ताज्या बातम्या