Elec-widget

अवधूत गुप्ते-स्पृहा जोशी दुबईला करणार 'जल्लोष'

आपल्या मराठीचा डंका नेहमीच सगळीकडे असतो. परदेशात सगळीकडे मराठी झेंडे दिसत असतात. दुबईलाही असाच एक जल्लोष रंगणार आहे.

  • Share this:

अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट "जल्लोष २०१८" याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या कॉन्सर्टमध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्याचा समावेश असणार आहे.

सोबतच या गाण्यांना थोडा 'फ्युजन टच' देखील असेल. या "जल्लोष २०१८" शोचं मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक,संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते आणि मराठीमधील पहिले रॅपर किंग जे डी म्हणजेच श्रेयस जाधव.

अवधूत गुप्ते हे त्याच्या गाण्यांसोबतच झेंडा,मोरया या सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी देखील ओळखला जातो. तर दुसरीकडे श्रेयस जाधव हा मराठीतील पहिला रॅपर आहे.

Loading...

रॅपर म्हणून श्रेयसची अनेक गाजलेली गाणी आहे. पण याशिवाय त्याची वेगळी ओळख म्हणजे त्यानं मराठीत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या सर्व गोष्टीमध्ये अजून एक सरप्राईझ पॅकेज म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी स्पृहा जोशी हिचं धमाकेदार सूत्रसंचालन.

अवधूत गुप्ते आणि स्पृहा जोशीचा जल्लोष दुबईत रंगणार आहे.

संगीताला भाषेचं बंधन नसतं. म्हणूनच तर दुबईमध्ये होणाऱ्या मराठी मातीचा गंध असलेल्या या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याचमुळे शोच्या तिकीट बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...