मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout

सोनाली कुलकर्णी देतेय फिटनेसचे धडे; पाहा अभिनेत्रीचं Hot workout

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही सोशल मीडियाच्या मध्यामातून फिटनेस (Fitness) विषयी जागृकता निर्माण करताना दिसतेय. तसेच तिचे काही व्यायामाचे व्हिडीओजही ती पोस्ट करत असते.

  • Published by:  News Digital

मुंबई 12 मे: सध्या लॉकडाउनचा (Lockdown) काळ सुरू आहे. तर अनेजन हे घरातच अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेकजन आपल्या फिटनेसवरही भर देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्रीं प्रमाणेच मराठी अभिनेत्रीही अतिशय फिटनेस फ्रिक झाल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही सोशल मीडियाच्या मध्यामातून फिटनेस (Fitness) विषयी जागृकता निर्माण करताना दिसतेय. तसेच तिचे काही व्यायामाचे व्हिडीओजही ती पोस्ट करत असते.

प्रत्येक अभिनेत्री प्रमाणेच सोनालीही तिच्या फिटनेस कडे विशेष लक्ष देते. अनेकदा ती एकटी तर कधी आपल्या ट्रेनर (Fitness trainer) सोबत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यामतून वर्कआउट करताना दिसते.

लॉकडाउन असल्याने सोनाली ही आपल्या घरातच वर्कआउट करते. याशिवाय घरातील वस्तू आणि कमीत कमी साहित्यात व्यायाम कसा करायचा हे सोनलीचे व्हिडीओ पाहून तुमच्याही लक्षात येईल.

सध्याचा कोरोनाचा (corona pandemic)  काळ पाहता स्वस्थ आणि तंदुरुस्त राहणं फार गरजेचं आहे. याशिवाय घरून काम (work from home) करणाऱ्यांसाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपापली काळजी घेत व्यायाम करणं गरजेचं आहे.

सोनाली सध्या लॉकडाउन असल्याने सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सतत निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.

‘बिकिनी घालणार नाही…’; दिव्यांकानं बिचवर केलं साडीमध्ये Photo shoot

सोनाली मागील वर्षी ‘धुरळा’ (Dhurala) या चित्रपटात दिसली होती. याशिवाया झी मराठी (zee Marathi)  वरील ‘डान्सिंग क्वीन’ (Dancing queen) या रियॅलिटी शोचं परिक्षण करतानाही दिसली होती. लवकरच ती ‘झिम्मा’ (Jhimma) या नव्या चित्रपटात दिसणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment