शनायानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, 'हे' आहे कारण

ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये असून या दोघांनीही मागच्याच वर्षी त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशिअल केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 03:47 PM IST

शनायानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, 'हे' आहे कारण

'जय मल्हार' या लोकप्रिय मालिकेतून लाइम लाइटमध्ये आलेली अभिनेत्री ईशा केसकर ही सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

'जय मल्हार' या लोकप्रिय मालिकेतून लाइम लाइटमध्ये आलेली अभिनेत्री ईशा केसकर ही सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये असून या दोघांनीही मागच्याच वर्षी त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशिअल केलं होतं.

ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये असून या दोघांनीही मागच्याच वर्षी त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशिअल केलं होतं.

ईशानं 'जय मल्हार' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यात ती 'बानू'च्या भूमिकत दिसली होती. तर ऋषीनं 'काहे दिया परदेस' या मालिकेत हिंदी भाषिक नायक 'शिव'ची भूमिका साकारली होती.

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना यांनी मागच्या वर्षी त्यांचं नातं ऑफिशियल केलं असलं तरीही त्यांच्या नात्याला आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त ईशानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

ईशानं तिच्या इन्स्टाग्रामवर ऋषी सोबत स्विमिंग पूलमधील एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं, तो आजचा दिवस आहे. '2 वर्षांपूर्वी हा मुलगा मला डेट करायला तयार झाला. हॅप्पी 2 अँड मेनी मोअर टू कम' असं कॅप्शन दिलं. यासोबतच तिनं 'लग्न कधी असा प्रश्न विचारू नका' अशी नोट सुदधा तिनं या फोटोसोबत दिली आहे.

Loading...

सध्या ईशा झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत आहे. याशिवाय नुकताच तिचा गर्लफ्रेंड हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...