मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बानूच्य नजरेचा बाणा अन् चाहत्यांच्या काळजावर घाला, पाहा VIDEO

बानूच्य नजरेचा बाणा अन् चाहत्यांच्या काळजावर घाला, पाहा VIDEO

ईशाच्या नजरेचा बाणा चाहत्यांना घायाळ करत आहे.आतापर्यंत तिच्या या व्हिडिओला 6 हजाराहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.

ईशाच्या नजरेचा बाणा चाहत्यांना घायाळ करत आहे.आतापर्यंत तिच्या या व्हिडिओला 6 हजाराहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.

ईशाच्या नजरेचा बाणा चाहत्यांना घायाळ करत आहे.आतापर्यंत तिच्या या व्हिडिओला 6 हजाराहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.

  मुंबई. 09 ऑक्टोबर : 'जय मल्हार' मालिकेतील बानूची भूमिका साकारलेली अभिनेत्री ईशा केसरकर (isha keskar) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. जय मल्हार मालिकेत ती जितकी साधीसुधा दाखवण्यात आली होती त्याच्या उलट ग्लॅमरस ती खऱ्या आयुष्य़ात आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल (isha keskar latest video) मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. आतापर्यंत तिच्या या व्हिडिओला 6 हजाराहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. ईशाच्या नजरेचा बाणा चाहत्यांना घायाळ करत आहे. ईशाने तिच्या इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ईशा एका गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिच्या या अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडले अशाच आहेत. शेवटी या व्हिडिओत डोळ्याने इशारा म्हणजे डोळा मारताना दिसत आहे. आज तिच्या नजरेचा बाणा चाहत्यांच्या काळजावर घाला घालत आहे. तिचा हा घायाळ करणार अंदाज चाहत्यांना भलताच आवडलेला आहे. वाचा : Jeev Maza Guntla : अंतराने मल्हारला पाहिले विवस्त्र, मग जे झालं... पाहाVIDEO या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरूच आहे. तर आतापर्यंत तिच्या या व्हिडिओला 6 हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तिच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले आहे की, आहाहा नुसता राडा तर दुसऱ्याने म्हटले आहे की, हृदयाचा एक तुकडा खाली पडला तर तिसऱ्याने म्हटले आहे किलर ..अशा अनेक कमेंट आल्या आहेत. ज्यावरून हेच दिसत आहे की ईशाच्या अदानी चाहते घायाळ झाले आहेत.
  ईशा केसकर सध्या कोणत्या मालिकेत काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.तसेच ती काहे दिया परदेस फेम अभिनेता ऋषी सक्सेनासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. चला हवा येऊ द्याच्या मंचावर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते. वाचा : पद्मिनी कोल्हापुरेने माजवली होती खळबळ;40वर्षानंतरही आठवला जातो तो विवादित प्रसंग काहे दिया परदेस या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका केली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ईशाबाबत सांगायचे तर ती शेवटची माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दिसली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या