मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मराठमोळ्या अभिज्ञाला बिकीनीत पाहून नेटकरी म्हणतात, 'हे वागणं बरं नव्हं...'

मराठमोळ्या अभिज्ञाला बिकीनीत पाहून नेटकरी म्हणतात, 'हे वागणं बरं नव्हं...'

नुकताच अभिज्ञाने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांना मात्र अभिज्ञाचा हा अंदाज काहीसा रूचलेला नाही तर काहींना आवडलेला देखील आहे.

नुकताच अभिज्ञाने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांना मात्र अभिज्ञाचा हा अंदाज काहीसा रूचलेला नाही तर काहींना आवडलेला देखील आहे.

नुकताच अभिज्ञाने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांना मात्र अभिज्ञाचा हा अंदाज काहीसा रूचलेला नाही तर काहींना आवडलेला देखील आहे.

मुंबई, 1 नोव्हेंबर : मराठमोळी अभिज्ञा भावे( abhidnya bhave) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच अभिज्ञाने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांना मात्र अभिज्ञाचा हा अंदाज काहीसा रूचलेला नाही तर काहींना आवडलेला देखील आहे.

अभिज्ञाने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरचा एक सुंदर पिवळ्या बिकीनीतल फोटो शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी अभिज्ञा हे वागणं बरं नव्ह ...तर काहींनी स्वॅग स्टार म्हणत हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केल्या आहेत.कमाल कमाल आणि कमाल सुंदर😍😍😍. अभिज्ञा rocks..तर एका नेटकऱ्याने वॉव असं म्हटलं आहे.

वाचा, HBD Aishwarya Rai : ऐश्वर्या कशी झाली बच्चन घराण्याची सून; वाचा रंजक Love Story

अभिज्ञा सोशल मीडियावर अनेकवेळा तिचे विविध लुकमधील फोटो शेअर करत असते.अभिज्ञा भावेने 'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे' आणि 'रंग माझा वेगळा' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या 'तेजाज्ञा' या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे. 'तेजाज्ञा' हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून लाँच केला आहे.

अभिज्ञा खुलता कळी खुलेना तसेच रंग माझा वेगळा या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती. भूमिका कोणतेही असो अभिज्ञा नेहमी काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते. नकारात्मक भूमिका साकारल्या असल्या तरी तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

वाचा : Bigg Boss Marathi : एक आत एक बाहेर; बिग बॉसच्या घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर!

अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. फॅशन आणि अभिज्ञा भावेचं नात तसं फारचं जवळचं आहे.  ती तिच्या फॅशन सेन्समुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials