मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'टॅलेंट को छुपा नही सकते...', सिद्धार्थ चांदेकरच्या क्रिएटीव्ह Reel वर चाहत्याची भन्नाट कमेंट

'टॅलेंट को छुपा नही सकते...', सिद्धार्थ चांदेकरच्या क्रिएटीव्ह Reel वर चाहत्याची भन्नाट कमेंट

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो नेहमीच त्याच्या हटकेसाठी रील्ससाठी चर्चेत असतो. त्याच्या हटके रील्सप्रमाणे त्याच्या चाहत्यांच्या कमेंट देखील तितक्याच हटके असतात.

  मुंबई, 19 मार्च- अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो नेहमीच त्याच्या हटकेसाठी रील्ससाठी चर्चेत असतो. विशेषकरून तो बायको मितालीसोबत (Mitali Mayekar)काही भन्नाट रील्स शेअर करत असतो. त्याच्या हटके रील्सप्रमाणे त्याच्या चाहत्यांच्या कमेंट देखील तितक्याच हटके असतात. नुकतच त्याने एक भन्नाट रील्स (insta reel ) शेअर केले आहे. त्याच्या या भन्नाट रील्सवर ( Siddharth Chandekar Reel) कमेंट देखील भन्नाट येत आहेत. सिद्धार्थ चांदेकरने नुकतच एक रील्स शेअर केले आहे. यामध्ये तो तर दिसत नाहीत पण त्याचे पाय दिसत आहेत. पायांच्या सावलीचा खेळ दाखवतावा सिद्धार्थ दिसत आहे. त्याने या व्हिडिओला कॅप्शन देखील भन्नाट दिली आहे. त्याने म्हटलं आहे की, सध्याच्या कोंबड्यांची सकाळ.🐓 त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट मात्र लक्षवेधी आहेत. वाचा-'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या लेकीचा हटके स्टाईल वाढदिवस साजरा एकाने विचारले आहे की, तुमच्या घरातील पाली गेल्या का??😂😂...तर दुसऱ्याने असंच म्हटलं आहे की , क्रिएटीव्ह माणूस, आणखी एकाने म्हटलं आहे की, आज शेवटचा दिवस असू शकतो काही कोंबड्यांचा 🙂🙂 तर आणखी एकाने म्हटलं आहे की, कसं काय असं काहीपण सुचते राव..कमाल नजारा हे भाई तुमारे पास...अशा अनेक कमेंट त्याच्या या क्रिएटीव्ह व्हिडिओवर आल्या आहेत. वाचा-वहिनीसाहेबांच्या वर्कआऊटची चाहत्यांना काळजी, म्हणाले, आहो जरा सांभाळून सिद्धार्थ चांदेकरच्या नुकत्याच आलेल्या झिम्मा या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्याच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. याशिवाय छोट्या पडद्यावर टीव्ही शो होस्ट करताना देखील दिसलो. मालिका असो की सिनेमा वेगळ्या भूमिका साकारून त्याने त्याच्या अभिनयाची कसब दाखवली आहे.
  सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी 24 जानेवारी 2021ला लग्नगाठ बांधली. मिताली आणि सिद्धार्थ या जोडीचे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे व लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या लग्नातील लूकची देखील सोशल मीडियावर रंगली होती. मराठीतील क्यूट कपल म्हणून यांना ओळखलं जातं.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या