लक्ष्याची लेक लय भारी! स्वानंदीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदीच्या फोटोंची खूप चर्चा आहे.

  • Share this:

बॉलिवूडच्या स्टार किड्सच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. पण आता मराठी स्टार किड्स सुद्धा या शर्यतीत उतरले आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली मराठमोळी स्टार किड आहे ती म्हणजे स्वानंदी बेर्डे...

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

ग्लॅमरच्या बाबतीत स्वानंदी बॉलिवूडच्या स्टार किड्स पेक्षा कमी नाही. तिच्या इन्स्टाग्रामवर फोटोंमध्ये तिच्या ग्लॅमरचा अंदाज येतो. तिच्या फोटो चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं नसलं तरीही सोशल मीडियावर स्वानंदी बेर्डेचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे.

सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे सध्या स्वानंदीची सगळीकडे खूपच चर्चा सुरू आहे.

स्वानंदीनं नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं ज्यातील तिच्या अदांवर तिचे चाहते फिदा झालेले पाहायला मिळत आहेत.

भाऊ अभिनय बेर्डेच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा लवकरच सिने सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Dec 4, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या