मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे हाॅट Photos व्हायरल

मानुषी छिल्लर सध्या चीनमध्ये आहे. तिथे नव्या मिस वर्ल्डला तिनं मुकुट घातला. मानुषी खूप हाॅट दिसत होती. पहा तिचे फोटोज

  • Share this:

सध्या चीनमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी गतविजेती मानुषी छिल्लर उपस्थित होती. तिचे हाॅट फोटोज व्हायरल झालेत.

काळ्या पोशाखात मानुषी खूपच हाॅट आणि सुंदर दिसत होती.

यावर्षी मेक्सिकोची तरुणी विश्वसुंदरी बनली. मानुषीनं तिला मुकुट घातला.

Loading...

मानुषीचा पोशाख ड्रेस डिझायनर सब्यासाचीनं बनवला होता. सगळ्यांचं लक्ष ती वेधून घेत होती.

मानुषी नेहमीच आपले फोटोज इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत असते. तिचे फाॅलोअर्सही खूप आहेत.

मिस वर्ल्ड स्पर्धेला मानुषीनं गेल्या वर्षीच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या फ्रेंडससोबत तिनं खूप धमाल केली.

सध्या सोशल मीडियावर मानुषीचे हाॅट फोटोज व्हायरल झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...