मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मल्लिका शेरावतची ही सवय बॉयफ्रेंडला नाही आवडत; बेडशी संबंधित आहे गोष्ट

मल्लिका शेरावतची ही सवय बॉयफ्रेंडला नाही आवडत; बेडशी संबंधित आहे गोष्ट

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat)  रिलेशनशिपमध्ये (Mallika Sherawat Boyfriend) आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जाहीर केले नसले तरी तिच्या प्रियकराला तिची कोणती सवय आवडत नसल्याची माहिती तिनं सांगितली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 10 नोव्हेंबर- मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक आहे. मात्र ती खऱ्या आयुष्यात वेगळी असल्याचं तिचं मत आहे. ना तिला पार्टीची आवड आहे किंवा ड्रिंकची आवड आहे. मल्लिका शेरावतनेही तिच्या वैयक्तिक आयुष्यावर पहिल्यांदाच बोलली आहे. अभिनेत्रीने सांगितले आहे की, ती रिलेशनशिपमध्ये (Mallika Sherawat Boyfriend) आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जाहीर केले नसले तरी तिच्या प्रियकराला तिची कोणती सवय आवडत नसल्याची माहिती तिनं सांगितली आहे.

मल्लिका शेरावतने सांगितले की, ती पहिल्यांदा तिच्या बॉयफ्रेंडला फ्रांसमध्ये भेटली होती. मागच्या काही दिवसापासून दोघ एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या लव्ह लाईफवर पहिल्यांदाच ती खुलेआम बोलली आहे. तिच्या बॉयफ्रेंडला तिची झोपण्याची सवय आवडत नसल्याचे तिनं यावेळी सांगितलं.

वाचा : स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचा हा चेहरा

मल्लिकानं सांगितलं की, मी वेळेची खूप पक्की आहे. ना मला पार्टी करायाला आवडतं ना ड्रिंक करायला. पार्टी कल्चर पासून ती खूप लांब राहते. यासाठी मी लवकर झोपते. यामुळे मला माझा बॉयफ्रेंड मला ‘नन’ म्हणत असल्याचं तिनं सांगितलं.

वाचा : यळकोट यळकोट जय मल्हार! अन् सुयुशने आयुषीला घेतलं उचलून, पाहा फोटो

एका मुलाखती दरम्यान मल्लिकाला विचारण्यात आले होते की, आता तू इतकी व्यस्थ आहेस की तुझ्याकडे रिलेशनशिपसाठी वेळ नाही का? यावर मल्लिकानं सांगितलं होतं की, मी करिअरच्या सुरूवातिच्या दिवसात व्यस्थ होते मात्र आता माझ्या आय़ुष्यात सुखी आहे आणि प्रेम माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.

यासोबतच मल्लिका म्हणते की, लोकांनी मला स्क्रीनवर पाहून वेगळा अंदाज बांधला आहे मात्र मी खऱ्या आयुष्यात खूपच अध्यात्मिक आहे. मला लवकर झोपायला आवडते. माझा बॉयफ्रेंडला मात्र माझी ही सवय आवडत नाही. तू नेहमी लवकर झोपतेच नेमका तुझा प्राब्लेम काय आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment