मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रसिद्ध अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल; पोलीस घेतायेत निर्मात्याचा शोध

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मॉर्फ पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल; पोलीस घेतायेत निर्मात्याचा शोध

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राम्या सुरेश (Remya Suresh) हिचा एक मॉर्फ पॉर्न व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Crime) या व्हिडीओविरोधात अभिनेत्रीनं सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राम्या सुरेश (Remya Suresh) हिचा एक मॉर्फ पॉर्न व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Crime) या व्हिडीओविरोधात अभिनेत्रीनं सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राम्या सुरेश (Remya Suresh) हिचा एक मॉर्फ पॉर्न व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Crime) या व्हिडीओविरोधात अभिनेत्रीनं सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मुंबई 4 जून: अद्यायावत तंत्रज्ञानामुळं फिल्म मेकिंग क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. अगदी काही वर्षापूर्वी जे दृश्य शूट करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागत होता. तेच दृश्य आज व्हिडीओ एडिटिंग, क्रोमा की, स्पेशल इफेक्ट यांसारख्या टूल्समुळं घरबसल्या करता येऊ शकतं. अगदी मुंबईत बसून तुम्ही अमेरिकेतील गार्डनमध्ये बसल्याचा भास निर्माण करु शकता इतकी प्रचंड प्रगती फिल्म मेकिंगमध्ये झाली. (actresss morphed porn video) परंतु या टूल्सचा गैरवापर देखील वाढला आहे. असंच एक प्रकरण नुकतंच घडलं. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राम्या सुरेश (Remya Suresh) हिचा एक मॉर्फ पॉर्न व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Crime) या व्हिडीओविरोधात अभिनेत्रीनं सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

गेल्या काही काळात जगभरातील अनेक नामांकित अभिनेत्रींचे मॉर्फ व्हिडीओ किंवा फोटो तयार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मार्फ म्हणजे एखाद्या फोटोवर किंवा व्हिडीओमधील व्यक्तीवर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा चेहरा लावणं. हा चेहरा इतक्या चपखलपणे लावला जातो की दृश्यामधील व्यक्ती तोच आहे की अन्य कोणी हे ओळखणं देखील कठीण जातं. अभिनेत्रीच्या चेहऱ्यांचा वापर सध्या पॉर्न व्हिडीओ तयार करण्यासाठी केला जात आहे. अन् या यादीत आता राम्या सुरेश हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे. तिचा देखील एक मॉर्फ व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेत आहे. या व्हिडीओ विरोधात तिनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या व्हिडीओची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

'आई-वडिलांनी हेच संस्कार दिले?' टॉपलेस फोटोमुळं ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीनं शिकवला धडा

" isDesktop="true" id="560453" >

अँजेलिना जोली खऱ्या प्रेमाच्या शोधात; 3 लग्न 8 बॉयफ्रेंड, मात्र तरी विश्वसुंदरी पडली एकटी

राम्यानं न्यूज 18 दिलेल्या मुलाखतीत या फेक व्हिडीओ विरोधात संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “हा व्हिडीओ पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या एका मैत्रीणीनं मला या व्हिडीओबाबत माहिती दिली. हा व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडावं अशी विनंती मी पोलिसांना केली आहे.” सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Crime, Porn video, Shocking video viral