भर पावसातही मलायका निघाली योगा क्लासला, दिसला नो मेकअप लुक

फिटनेसच्या बाबतीत मलायका खूपच जागरुक असून ती कधीच तिच्या जिम, योगाच्या वेळा टाळत नाही.

  • Share this:

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसाठी प्रसिद्ध आहे. फिटनेसच्या बाबतीत ती खूप जागरुक असून ती कधीच तिच्या जिम, योगाच्या वेळा स्किप करत नाही. तिचं डाएट आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी ती कटाक्षानं पाळते.

सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पण यामुळे मलायकाच्या फिटनेस रुटीनमध्ये काहीही अडचण आलेली नाही. आजही ती छत्री घेऊन तिच्या योगा क्लासला निघाली.  (फोटो सौजन्य :  योगेन शाह इन्स्टाग्राम)

हे सर्व फोटो मलायकाच्या योगा क्लासच्या बाहेरचे आहे. यावेळी मलायका नो मेकअप लुक व्हाइट स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लाक पॅन्टमध्ये दिसली. नो मेकअप लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी मलायकाचा स्प्लिट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वयाच्या 45 व्या वर्षीही मलकाचा हा फिटनेस पाहून सर्वजण अवाक होतात. तिच्या स्प्लिटच्या फोटोवर चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

मलायका मागच्या काही महिन्यांपासून अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं. (फोटो सौजन्य : अजय सुर्वे इन्स्टाग्राम)

2017 मध्ये अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आता अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मलायकानं त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यामातून ऑफिशिअल केलं होतं.  (फोटो सौजन्य : अजय सुर्वे इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या