मलायका-अर्जुन देतायत कपल गोल्स, एअरपोर्ट लुक झाला व्हायरल

मलायका आणि अर्जुन यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं नातं ऑफिशिअल केलं होतं. त्यानंतर ते बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल ठरत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 10:20 AM IST

मलायका-अर्जुन देतायत कपल गोल्स, एअरपोर्ट लुक झाला व्हायरल

मलायका अरोरा सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. अनेकदा मलायका आणि अर्जुन कपूर वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसतात. नुकतेच हे दोघंही एअरपोर्टवर स्पॉट झाले.

काही दिवसांपूर्वी अर्जुन मलायकाच्या अपार्टमेंटमध्ये दिसला होता. त्यानंतर आता या दोघांचे लेटेस्ट फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

यावेळी मलाकानं रेड कलरची पॅन्ट आणि क्रॉस रेघांचा स्वेटशर्ट घातला होता. यासोबत तिनं ब्लॅक कलरची हॅन्डबॅग कॅरी केली होती.

अर्जुन रेड टी-शर्ट, ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक लेदर जॅकेटमध्ये दिसला. यावेळी तो खूपच डॅशिंग दिसत होता. दोघांच्या ड्रेसिंग स्टाइलवरून ते परफेक्ट कपल गोल्स देत असल्याचं बोललं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कला एकत्र सुट्टी एंजॉय करून भारतात परतलेले मलायका आणि अर्जुन आता पुन्हा एकदा व्हेकेशनसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.

Loading...

मलायका आणि अर्जुन यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं नातं ऑफिशिअल केलं होतं. याशिवाय हे दोघंही अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. त्यामुळे सध्या बॉलिवूडमधील हे सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल ठरत आहे.

मलायका आणि अर्जुननं त्यांच्या नात्याची कबुली दिली असली तरीही सध्या तरी लग्नाचा विचार केलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायचा आहे असं एका मुलाखातीत अर्जुननं सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...