Elec-widget

India's Most Wanted च्या स्क्रिनिंगला अर्जुनच्या 'या' सावत्र बहिणीबरोबर वाढलं मलायकाचं बाँडिंग

अर्जुनचा सिनेमा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या स्क्रिनिंगला त्याची कथित गर्लफ्रेंड मलायका अरोरानंही हजेरी लावली होती.

  • Share this:

अर्जुन कपूरचा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. पण त्यापूर्वी काल या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

या स्क्रिनिंगसाठी अर्जुनच्या बहीणी अंशुला आणि खूशी कपूरही उपस्थित होत्या. (फोटो सौजन्य : विराल भयानी)

वडील बोनी कपूर यांनीही 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' स्क्रिनिंगला हजेरी लावली. (फोटो सौजन्य : विराल भयानी)

Loading...

अर्जुनचा सिनेमा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या स्क्रिनिंगला त्याची कथित गर्लफ्रेंड मलायका अरोरानही हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य : विराल भयानी)

यावेळी मलायकाचं अर्जुनच्या फॅमिलीशी चांगलं बाँडिंग पाहायाला मिळालं. (फोटो सौजन्य : विराल भयानी)

मलायका अरोरा आणि जान्हवी कपूर (फोटो सौजन्य : विराल भयानी)

अभिनेत्री आलिया भटनंही या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. आलिया आणि अर्जुननं 'टू स्टेट्स' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. (फोटो सौजन्य : विराल भयानी)

अनुष्का शर्मा आणि कार्तिक आर्यनही या स्क्रिनिंला आले होते. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

स्क्रिनिंगनंतर गुंडे स्टाइलमध्ये डान्स करताना अभिनेता रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर.

अभिनेत्री क्रिती सेनन हिनेही 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य : विराल भयानी)

'स्टूडंट ऑफ द इयर 2' फेम अनन्या पांडे 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या स्क्रिनिंगला आली होती. (फोटो सौजन्य : विराल भयानी)

'स्टूडंट ऑफ द इयर 2'ची अभिनेत्री तारा सुतारिया (फोटो सौजन्य : विराल भयानी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...