कपोतासनाचा फोटो शेअर शेअर करताना मलायकानं लिहिलं, माझ्या फिटनेसचा सर्वात मोठा नियम हा आहे की सुट्टी असो किंवा नसो वर्कआउट थांबता नये. तुमच्या बीझी शेड्युलमध्ये कोणत्याही वर्कआउटला थोडा वेळ नक्की द्यायला हवा. या आठवड्याची सुंदर सुरुवात. या आसनाचं नाव आहे ‘मोडिफाइड रिक्लाइंड कपोतासन.’ या सोबतच तिनं हे आसन करण्याची पद्धत सुद्धा सांगितली आहे.
मलायका अरोरा मागच्या 1 वर्षापासून अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघांनाही त्यांच्या वयातील अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे. पण या दोघांनीही त्यावर भाष्य केलेलं नाही. लवकरच हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Malaika arora