मुलाला अरबाज खानची कार्बन कॉपी मानते मलायका, शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं नातं भलेही तुटलं असलं तरी मुलगा अरहान खानसाठी दोघं एकमेकांशी जोडले गेले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 06:08 PM IST

मुलाला अरबाज खानची कार्बन कॉपी मानते मलायका, शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं नातं भलेही तुटलं असलं तरी मुलगा अरहान खानसाठी दोघं एकमेकांशी जोडले गेले आहेत. नुकतंच मलायकाने मुलाचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने त्याला अरबाजची कार्बन कॉपी म्हटलं आहे.

मलायकाने अरबाज आणि अरहानचा दोघांचा लहानपणीचा फोटो कोलाज करून इन्स्टावर शेअर केला. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘OMG अरहान तू तर तुझ्या बाबांची झेरॉक्स कॉपी आहे.’

मलायका आणि अरबाज दोघंही मुलाच्या फार जवळ आहेत. अरहानसाठी दोघं अनेकदा एकत्र लंच किंवा डिनरला जाताना दिसतात.

काही दिवसांपूर्वी मलायकाने अरहानच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलले होते. मुलाला सिनेमे आवडतात का या प्रश्नाचं उत्तर देताना मलायका म्हणाली की, ‘त्याला फक्त सिनेमेच आवडतात. फिल्मी कुटुंबात जन्माला आल्यामुळे सिनेमांशिवाय त्याला दुसरं काहीच आवडलं नाही. त्याला सिनेमे पाहायला आवडतात. त्यातही त्याला सिनेमांचे विषय अधिक भावतात.’

मलायका पुढे म्हणाली की, ‘पण त्याला नक्की काय करायचं आहे हे कोणाला माहीत नाहीये. मला नाही वाटत की आमच्यापैकी कोणालाही हे जाणून घेण्याची घाई आहे. कारण तो सध्या स्वतःच्या गोष्टींबद्दलच संभ्रमात आहे. हे कधी आणि कसं होईल याबद्दल आम्ही विचार करू.’

Loading...

मलायकाचा मुलहा अरहान खानचं आपल्या आई- वडिलांसोबतच संपूर्ण खान कुटुंबाशी घट्ट नातं आहे. सलमानसोबतचे त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...