मलायका अरोराचं नवं फोटोशूट व्हायरल, HOT अँड BOLD अंदाजावर चाहते फिदा

मलायका अरोराचं नवं फोटोशूट व्हायरल, HOT अँड BOLD अंदाजावर चाहते फिदा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये मलायका खूपच हॉट आणि बोल्ड अवतारात दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत असते. कोणताही इव्हेंट असो किंवा मग पार्टी सर्वाधिक चर्चा होते ती मलायकाच्या आउटफिट्सची. नुकतच मलायकानं एक बोल्ड फोटोशूट केलं. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोशूटचे काही फोटो मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये मलायका खूपच हॉट आणि बोल्ड अवतारात दिसत आहे. यामध्ये मलायकानं क्रॉप ब्लॅक टॉप आणि यलो ब्लेझर-नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट घातली आहे. या फोटोमधील तिच्या पोझ आणि बोल्ड अंदाजानं सर्वांनाच वेड लावलं आहे. तिच्या या लुकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

बिग बॉस 13 : 'पंजाबची कतरिना कैफ' सलमानशी बोलली खोटं, वाचा काय आहे प्रकरण

 

View this post on Instagram

 

#Repost @manekaharisinghani with @get_repost ・・・ @malaikaaroraofficial x @malakelezzawy x @431_88 x @nupur.agarwal.photography @mtvindia #supermodeloftheyear

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकाच्या या फोटोंवर फक्त चाहतेच नाही तर बऱ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनीही कमेंट केल्या आहेत. मलायका अरोरा मागच्या काही काळापासून अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या लग्नाचा प्लान शेअर केला होता.

'सलमान खान'ने भाचीला घेतलं कुशीत,अर्पिताने शेअर केला PHOTO

 

View this post on Instagram

 

✨✨

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

यंदाच्या वर्षात अर्जुनशी लग्न करणार का असा प्रश्न विचारल्यावर मलायका म्हणाली, सध्या माझ्याकडे बरेच प्रोजेक्ट आहे. मी सध्या माझा बिझनेस वाढवत आहे. मला काहीतरी मोठं करुन दाखवायचं आहे. 2019चं संपूर्ण वर्ष खूप चांगलं गेलं. एक बिझनेस वूमन म्हणून मला ओळख मिळाली. त्यामुळे आता लग्नाचा विचार करणं म्हणजे घाई होईल.

लग्न न करताच अभिनेत्री झाली आई, आता व्यक्त केली चूक सुधारण्याची इच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2020 05:46 PM IST

ताज्या बातम्या