लंच डेटवर चक्क मिनी ड्रेसमध्ये पुन्हा एकदा दिसली मलायका अरोरा

लंच डेटवर चक्क मिनी ड्रेसमध्ये पुन्हा एकदा दिसली मलायका अरोरा

आधीही मलायकाचे जिम लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती नेहमी कोणत्याही गेटअपमध्ये सुंदर दिसते.

  • Share this:

अभिनेत्री मलायका अरोरा शुक्रवारी (19 एप्रिल) लंच डेटवर जाताना कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. मलायकानं ब्लॅक कलरचा मिनी ड्रेस घतला होता आणि विशेष म्हणजे यावेळी ती 'नो मेकअप लुक'मध्ये दिसली.

अभिनेत्री मलायका अरोरा शुक्रवारी (19 एप्रिल) लंच डेटवर जाताना कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळीही ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. मलायकानं ब्लॅक कलरचा मिनी ड्रेस घातला होता आणि विशेष म्हणजे यावेळी ती 'नो मेकअप लुक'मध्ये दिसली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम )


मलायकानं या मिनी ड्रेसवर व्हाइट स्नीकर्स मॅचिंग केले होते. यासोबत ब्लॅक गॉगल आणि हाय बनमध्ये ती परफेक्ट दिसत होती. यावेळी मलायकानं स्वतःहून कॅमेराला पोझ दिली. ती खूप खूश दिसत होती.

मलायकानं या मिनी ड्रेसवर मॅचिंग व्हाइट स्नीकर्स घातले होते. यासोबत ब्लॅक गॉगल आणि हाय बनमध्ये ती परफेक्ट दिसत होती. कॅमेरा समोर आल्यानंतर मलायकानं झक्कास अशी पोझ दिली. ती खूप खूश दिसत होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम )


मलायकाच्या लंच डेटचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या आधीही तिचे जिम लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती नेहमी कोणत्याही गेटअपमध्ये सुंदर दिसते.

मलायकाच्या लंच डेटचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आधीही तिचे जिम लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती नेहमी कोणत्याही गेटअपमध्ये सुंदर दिसते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम )

Loading...


गुरुवारी मलायकाच्या टेरेस पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पार्टीचे फोटो मलायकानंही तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. मात्र या पार्टीत अर्जुन कपूर दिसला नव्हता.

गुरुवारी (18 एप्रिल) मलायकाच्या टेरेस पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पार्टीचे फोटो मलायकानंही तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. मात्र या पार्टीत अर्जुन कपूर दिसला नव्हता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम )


मलायका आणि अर्जुन कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल आहे. त्यांना नेहमीच एकत्र स्पॉट केलं जातं. मात्र अद्याप त्यांनी आपल्या नात्याची कोणतीही जाहीर कबूली दिलेली नाही.

मलायका आणि अर्जुन कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल आहे. त्यांना नेहमीच एकत्र स्पॉट केलं जातं. मात्र अद्याप त्यांनी आपल्या नात्याची कोणतीही जाहीर कबूली दिलेली नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम )


मलायका सध्या अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये होस्टिंग करताना दिसते तरप दुसरीकडे अर्जुनचा आगामी सिनेमा इंडियाज मोस्ट वाँटेडचा टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

मलायका सध्या अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये होस्टिंग करताना दिसते तर दुसरीकडे अर्जुनचा आगामी सिनेमा इंडियाज मोस्ट वाँटेडचा टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 08:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...