PHOTOS : अर्जुन कपूरशिवाय मलायका अरोरा घेत आहे सुट्ट्यांचा आनंद

मलायका अरोराने यावेळी सुट्ट्यांमध्ये कोणासोबत जाण्यापेक्षा एकटंच पिकनिकला जाणं पसंत केलं आहे. पिकनिकला जाऊनही ती फिटनेसबाबत जास्त शिस्तबद्ध दिसते आहे.

  • Share this:

बॉलिवूडमधील हॉट मॉडेलपैकी एक मलायका अरोरा सध्या नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपासून मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशीपमुळे बरेच चर्चेत आले आहेत. याआधी मलायका अर्जुनसोबत फिरायलादेखील गेली होती. पण यावेळी तिने एकटीनेच फिरायला जाणं पसंत केलं आहे.

यावेळी मलायका अरोरा फिरायला जाताना अर्जुनसोबत नव्हे तर एकटीच भटकंती करत निघाली होती. फिरायला गेलेल्या मलायकाने डोंगरावर जाऊन योगाही केला.

इंडियाज गॉट टॅलेंट शोमधील जज असलेल्या मलायका अरोराने कामातून वेळ काढून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मावळ तालुक्यात गेली होती. इथल्या पावना नगरातील हिलटॉन स्लिमिंग इस्टेट इथल्या स्पामध्ये तिने सुट्ट्यांचा आनंद घेतला.

मलायका सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेताना दिसून येत आहे.

मलायका अरोरा पिकनिला गेली असली तरी खाण्याबाबतीत ती अधिक शिस्तबद्ध आहे. सुट्ट्यांच्या काळातही मलायका तिचा डाएट फॉलो करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 06:47 PM IST

ताज्या बातम्या