रेड बिकीनीमध्ये पुन्हा एकदा दिसला मलायकाचा HOT अंदाज, PHOTO VIRAL

मलायकाच्या या फोटोवर फॉलोवर्स अर्जुन कपूरला टॅग करत आहेत. मलायकाच्या या बिकीनी फोटोवर फॉलोवर्स अर्जुनची रिअक्शन मागताना दिसतात.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 11:13 PM IST

रेड बिकीनीमध्ये पुन्हा एकदा दिसला मलायकाचा HOT अंदाज, PHOTO VIRAL

बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री अशी मलायका अरोराची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून ती अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. लवकरच दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. सध्या सोशल मीडियावर तिचे काही बिकीनीतले फोटो व्हायरल होत आहेत.

मलायकाच्या या फोटोवर फॉलोवर्स अर्जुन कपूरला टॅग करत आहेत. मलायकाच्या या बिकीनी फोटोवर फॉलोवर्स अर्जुनची रिअक्शन मागताना दिसतात. अनेकांना मलायकाचा हा बोल्ड अंदाज आवडला.

बिकीनीमुळे ट्रेण्डमध्ये यायची मलायकाची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा ती आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Loading...

अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे मलायकाच्या नावाची दरदिवशी चर्चा होताना दिसते. दोघांनी आतापर्यंत आपल्या नात्याची कबूली दिली नसली तरी अनेकदा दोघं एकत्र वेळ घालवताना दिसतात.

मलायका बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या अभिनयापेक्षा बोल्डनेससाठी ओळखली जाते. आतापर्यंत अनेक हिट सिनेमांमध्ये तिने आयटम नंबर केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 10:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...