Elec-widget

मलायका अरोरा ‘दबंग ३’ मधून ‘आऊट’, तिनेही दिलं जशास तसं उत्तर

असं म्हटलं जातं की, सलमानच्या सांगण्यावरून अरबाजने मलायकाला काढलं.

  • Share this:

सलमान खानबद्दल बोललं जातं की तो सिनेसृष्टीत कोणाचंही करिअर घडवू शकतो आणि बिघडवूही शकतो. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मलायकाला ‘दबंग ३’ मधून काढण्यात आलं आहे.

मलायकाचं दबंग सिनेमातलं मुन्नी बदनाम हुई गाणं तुफान हिट ठरलं होतं. यानंतर ‘दबंग २’ मध्येही तिने आयटम साँग केलं होतं. यानंतर येऊ घातलेल्या ‘दबंग ३’ मध्येही मलायकाचं एखादं आयटम साँग असेल असं म्हटलं जात होतं.

मात्र आता अरबाज खानने घटस्फोटानंतर दबंगच्या टीममधून मलायकाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. असं म्हटलं जातं की, सलमानच्या सांगण्यावरून अरबाजने मलायकाला काढलं.

Loading...

सलमानला पहिल्यापासून मलायका आणि अर्जुनच्या नात्यावर आक्षेप होता. त्यामुळे आगामी सिनेमातून सलमानला तिला काढायचेच होते.

यावर आता मलायका अरोराने प्रत्युत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमात असताना ती म्हणाली की, ‘मला नाही वाटत आयटम नंबर करणाऱ्यांवर कोणत्या प्रकारचा टॅग लागतो. मी आतापर्यंत अनेक आयटम साँग केली आहेत. पण माझ्यावर कधी कोणता टॅग लागल्याचं मला वाटत नाही. मी नेहमी तेच काम केलं जे मला आवडलं.’

‘मी सिनेमाची कथा पाहून गाण्यांची निवड केली. मात्र मी एखाद्या आयटम साँगमध्ये असले आणि त्यांच्याबद्दल काही मत तयार होईल अशी भीती त्यांना वाटत असेल ते गाणं न केलेलंच बरं. स्वतःबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंत मी जेवढे आयटम साँग केले ते सर्वच मला आवडले.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...