गर्ल्स गँगसोबत मलायका एंजॉय करतेय मालदीव व्हेकेशन, पाहा तिचे हॉट फोटो

बॉलिवूडमध्ये नेहमीच फिटनेस गोल देणारी मलायका (Malaika Arora) सध्या परफेक्ट ट्रॅव्हल गोल्स सुद्धा देत आहे.

  • Share this:

अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मलायका अरोरा. मागच्या काही दिवसांपासून न्यूयॉर्क व्हेकेशनमुळे चर्चेत होती.

यावेळचे अर्जुन कपूरसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी तिनं अर्जुनच्या कुटुंबीयांशीही वेळ घालवताना दिसली होती.

न्यूयॉर्क व्हेकेशन नंतर मलायका काही दिवस मुंबईमध्ये घालवल्यानंतर मलायका पुन्हा एकदा बॅग पॅक करून नव्या व्हेकेशनसाठी रवाना झाली आहे.

सध्या मलायाका तिच्या गर्ल्स गँगसोबत मालदीवला सुट्टी एंजॉय करत आहे. याचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मलायकाचे हे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरणार नाही. याशिवाय तिच्या मैत्रिणींनीही मालदीवचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

फिटनेस गोल देणारी मलायका बॉलिवूडच्या कोणत्याही सिनेमाचा भाग नाही. मात्र ती सध्या परफेक्ट ट्रॅव्हल गोल्स सुद्धा देत आहे. मलायकानं नुकतंच ती ‘दबंग 3’ भाग नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

मलायकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात ती बीच साइडला उभी राहून पोज देत आहे. या फोटोमध्ये तिचा फिटनेस दिसून येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या