Home /News /entertainment /

बेडरूमपेक्षा मोठा आहे Malaika Aroraचा वार्डरॉब, चपलांचे कलेक्शन पाहून डोळे फिरतील

बेडरूमपेक्षा मोठा आहे Malaika Aroraचा वार्डरॉब, चपलांचे कलेक्शन पाहून डोळे फिरतील

मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी तिच्या फॅशन स्टेटमेंट आणि स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकाच्या वार्डरॉबची एक झलक समोर आली आहे. ज्यामुळे तिचे चपल कलेक्शन पाहून डोळे फिरतील.

  मुंबई, 22 जानेवारी- मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमी तिच्या फॅशन स्टेटमेंट आणि स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलाच माझा ग्लॅमरस अंदाज खूप आवडतो, असं मलायकाचे म्हणणे देखील आहे. तिचे कपडे पाहून अनेकांना प्रश्न देखील पडत असले की नेमेका हिचा वार्डरॉब (Malaika Arora Wardrobe) कसा असेल? आता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. नुकतीच याची एक झलक समोर आली आहे. नुकतीच तिनं तिच्या वॉक इन क्‍लोजेटची (Malaika Arora Huge walk in closet) एक झलक शेअर केली आहे. त्यामध्ये तिच्या चपलांचे कलेक्सन पाहून तुम्ही डोक्यावला हात लावाल. दुकानात जेवढी चपले नसतात तेवढी तिच्या कपाटत असल्याचे दिसत आहे. नम्रता झकारिने मलायकासोबत एक पॉडकास्‍ट केले. मलायकाचे हे व्हिडिओ मीट या वॉक इन क्‍लोजेटशी संबंधीत होते. कारण म्हणजे तिची घरातील ही आवडती खोली आहे. शिवाय घरातील सगळ्यात शांत खोली देखील आहे. नम्रताने पॉडकास्टदरम्यान मलायकाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती जमिनीवर बसलेली आहे आणि भिंतीच्या मागे शूज आणि सँडल्सचा संग्रह दिसत आहे. वाचा- प्रियांका चोफ्राच्या गुड न्यूजवर मिनी माथुरने केलं आश्चर्य व्यक्त तर कतरिनाने... मलायकाच्या या वॉक इन क्‍लोजेटमध्ये एक ड्रेसिंग टेबल देखील आहे. तसेत मागे एक सुंदर खिडकी देखील दिसत आहे. ज्यातून छान सूर्याची किरणे आता येतात. नम्रताने तिच्या पोस्टमध्ये मलायकाच्या या आलिशान वॉर्डरोबचा उल्लेखही केला आहे. तिने म्हटले आहे की, 'मी मलायका अरोराचा हा फोटो का पोस्ट करत आहे, ज्यामध्ये ती तिच्या चपलाच्या कपाटाजवळ बसलेली आहे. कारण हे एकाद्चा माणसाच्या सरासरी बेडरूमइतके मोठे आहे. ही तिच्या घरातील सर्वात शांत खोली आहे, जिथे बसून तिने माझ्यासोबत रेकॉर्ड पॉडकास्ट केले. यावेळी तिनेच मला विचारले की, 'चपलाविना एक मुलगी कशी असेल?.
  नम्रता झकारियासोबतच्या या पॉडकास्ट सेशनमध्ये मलायका अरोरानं आपलं करिअर, लग्न आणि आई होण्याच्या निर्णयाबाबत मोकळेपणानं गप्पा मारल्या. 'लग्न आणि आई होणं या गोष्टी आयुष्यात कधीच अडथळा ठरत नाहीत. याचं मी स्वत: उत्तम उदाहरण आहे. जेव्हा मी लग्न केलं आणि जेव्हा मला मूल (Child) झालं तेव्हा माझ्या प्रोफेशनल लाइफवर (Professional Life) याचा परिणाम होईल, असा विचार मी केला नव्हता. मला याबाबत अनेकांनी आपापली मतं सांगितली; पण माझ्या प्रोफेशनल लाइफवर आई होण्याचा काहीच परिणाम झाला नाही,' असं मलायका म्हणाली.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Malaika arora

  पुढील बातम्या