मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आहा! मलायका अरोराचा Booty Dance पाहून भल्या भल्यांच्या नजरा फिरल्या

आहा! मलायका अरोराचा Booty Dance पाहून भल्या भल्यांच्या नजरा फिरल्या

बॉलीवूड fashion Diva मलयाका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते. या वेळी तिच्या या Booty Dance ने टेम्परेचर वाढवला आहे.

बॉलीवूड fashion Diva मलयाका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते. या वेळी तिच्या या Booty Dance ने टेम्परेचर वाढवला आहे.

बॉलीवूड fashion Diva मलयाका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते. या वेळी तिच्या या Booty Dance ने टेम्परेचर वाढवला आहे.

मुंबई , 18 ऑक्टोबर : बॉलिवूडची रूपगर्विता (Malaika Arora) मलायका अरोरा आपल्या फॅशनसाठी चर्चेत असते. जेवढ्या वेळा मलायकाचे कौतुक होते, तेवढ्या वेळाच मलायका ला ट्रोल देखील केले आहे. ती तिच्या चालण्याच्या स्टाइलमधून असंही लोकांच्या नजरेत असते. ही नेमकी अशी का चालते, हिला अस चालायला काय झालय? अशी शंका तिच्यावर चाहत्यांनी दर्शवली आहे. नुकताच तिनं आपल्या आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर जबरदस्त असा बुटी डान्स (Malaika Arora booty Dance Viral on Instagram)  केला आहे. तिच्या या सुपर सेक्सी डान्सनं सोशल मीडियाला हलवून टाकले आहे. तिच्या या डान्स च्या ठुमक्यांनी सर्वांना खुळ लावला आहे.

Shilpa Shetty ने हे काय केलंय केसांचं? मागून सफाचट केलेला शिल्पाचा Haircut झाला VIRAL! पाहा Video

मलायका अरोरानं Instagram शेअर केलेला डान्स व्हिडिओ

नुकताच मलायका अरोरानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एका पोर्तुगीज गाण्यावर बीट पे बूटी चे ठुमके देत एक डान्स चा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या डान्स स्टेप चे सर्वजण कौतुक करत आहेत. तिच्या या डान्स स्टेप नं सर्व चाहत्यांच्या नजरा फिरल्या आहेत. या व्हिडिओवर मलायकाच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट चा नुसता पाऊस पडला आहे.

मलायका नं कॅप्शन मध्ये, सर्वांना या डान्स मधून Good morning चा संदेश देत लिहिले आहे, की चला आज काही तरी नवीन करून, या गण्यातून थोडं हलकं हलकं फिल करूयात, मला माहितीय माझ्याप्रमाणेच तूम्ही सुद्धा सर्वजण खूप छान व निरोगी आहात. चला तर मग तुम्हीही तुमचे moves चे व्हिडिओ @sarvyogastudio ला टॅग करा.

सलमान खानने मुंबईत घेतलं डुप्लेक्स घर, महिन्याचं भाडं ऐकून हैराणच व्हाल

सध्या मलायका अरोरा mtv वरील 'Super Model Of The Year' चे परीक्षण करत आहे. नुकताच तिच्या ' India's Best Dancer's या फेमस डान्स शो ची देखील घोषणा झाली आहे. त्यातच सर्वांना माहिती असलेलं म्हणजे Malaika Arora सध्या Arjun Kapoor ला डेट करत आहे. या दोन्ही लव्हबर्ड ची संपूर्ण बी टाऊन मध्ये चर्चा सुरू असते. लवकरच दोघं लग्न करणार असल्याच समोर येत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Malaika arora