Elec-widget

Sister Goals- मलायका आणि अमृताकडून शिका, फिटनेसचे फंडे

सध्या बी-टाऊनमध्ये फक्त मलायका अरोराच्या नावाची चर्चा आहे. अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे सर्वांच्या नजरा या तिच्यावरच खिळून आहेत.

  • Share this:

सध्या बी-टाऊनमध्ये फक्त मलायका अरोराच्या नावाची चर्चा आहे. अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे सर्वांच्या नजरा या तिच्यावरच खिळून आहेत. मालदीवमधून भारतात परतल्यानंतर मलायका पुन्हा फिटनेस रुटीनकडे वळली.

साधा लुक असो किंवा जिम लुक मलायका सर्वच आऊटफिट्स उत्तमरित्या कॅरी करू शकते. काळ्या रंगाचा वेस्ट टॉप आणि प्रिन्टेड ट्रेगिन्समध्ये ती फार आकर्षक दिसत होती. मलायकाची बहीण अमृता अरोरानेही काळ्या रंगाचे जिमचे कपडे घालायला पसंती दिली. अमृताने जिमच्या कपड्यांवर निळ्या रंगाचं जेनिमचं जॅकेट घातलं होतं.

एकमेकांशी बोलण्यात या दोन्ही बहिणी एवढ्या दंग होत्या की त्यांनी प्रसारमाध्यमांना पोजही दिली नाही. त्यानेमकी कशावर बोलत असतील याबद्दलच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Loading...

मलायका आणि अर्जुन येत्या १९ एप्रिला लग्न बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं. अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी मात्र या अफवा असल्याचं म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 07:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...