हा पाहा रजनीकांत-अक्षय कुमारच्या '2.0' सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडिओ

हा पाहा रजनीकांत-अक्षय कुमारच्या '2.0' सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडिओ

या मेकिंगमध्ये 3डी कसा बनवतात, याबद्दल सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सांगतात. प्रत्येक शाॅट शूट झाल्यावर त्यावर 3डी टेक्नाॅलाॅजीचा वापर केला जातोय.

  • Share this:

08 आॅक्टोबर : अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. एस. शंकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा सिनेमा 3डी आहे. त्याच्या मेकिंगचा दुसरा व्हिडिओ रिलीज झालाय.

या मेकिंगमध्ये 3डी कसा बनवतात, याबद्दल सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सांगतात. प्रत्येक शाॅट शूट झाल्यावर त्यावर 3डी टेक्नाॅलाॅजीचा वापर केला जातोय. प्रेक्षक 3डीचे सिनेमे घालून हा सिनेमा पाहतील.

रजनीकांतच्या 'रोबोट'चा हा सिक्वल आहे. अक्षय कुमार यात निगेटिव्ह भूमिकेत आहे. अक्षय आणि रजनीकांतला भूमिकेच्या मेकअपसाठी बरेच तास लागतात.

सिनेमाला ए.आर.रेहमाननं संगीत दिलंय. 25 जानेवारी 2018ला हा सिनेमा रिलीज होईल.

First published: October 8, 2017, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading