महेश मांजरेकर म्हणतायत, येताय ना लग्नाला, फर्स्ट लूकची चर्चा

महेश मांजरेकर दिग्दर्शनात रमतात की अभिनयात हे सांगणं कठीण आहे. दिग्दर्शक म्हणूनही आणि अभिनेता म्हणूनही त्यांनी आपला ठसा दर वेळी उमटवलाय. 'येताय ना लग्नाला' या मराठी सिनेमातून अभिनेता महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणारेत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 16, 2018 07:03 PM IST

महेश मांजरेकर म्हणतायत, येताय ना लग्नाला, फर्स्ट लूकची चर्चा

16 जानेवारी : महेश मांजरेकर दिग्दर्शनात रमतात की अभिनयात हे सांगणं कठीण आहे. दिग्दर्शक म्हणूनही आणि अभिनेता म्हणूनही त्यांनी आपला ठसा दर वेळी उमटवलाय. 'येताय ना लग्नाला' या मराठी सिनेमातून अभिनेता महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणारेत.

या सिनेमातील महेश मांजरेकर यांचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आलाय. या फोटोमध्ये त्यांची वाढलेली दाढी तसंच हातात आणि गळ्यातील माळा विशेष लक्ष वेधून घेतायत.

सिद्धार्थ जाधवही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.सध्या महेश मांजरेकर यांच्या लूकने मात्र सोशल मीडिया व्यापून टाकलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2018 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close