लावणीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड', 5 हजार नृत्यांगणा थिरकल्या ढोलकीच्या तालावर PHOTOS

महाराष्ट्रातल्या कलाकारांशिवाय यात विदेशी मुलींनीही सहभाग घेतला आणि त्याच ठसक्यात लावणी सादर केली.

  • Share this:

लावणी ही महाराष्ट्राची अस्सल लोककला. ग्रामीण भागात मनोरंजनाचं मुख्य साधन ही लावणीच होती. आता काही भाग वगळता लावणी फारशी होत नाही.

लावणीचं वेगळं रुप जगासमोर मांडणं आणि लावणी या कलेचं जतन करणं असा त्याचा उद्देश होता.

या लावणीच्या कार्यक्रमात तब्बल 5 हजार नृत्यांगणांनी सहभाग नोंदवत ढोलकीच्या तालावर आपली कला सादर केली.

विशेष म्हणजे यात अनाथ आणि दिव्यांग मुलींनीही सहभाग घेतल्याने त्याला वेगळं स्वरुप आलं.

विशेष म्हणजे यात अनाथ आणि दिव्यांग मुलींनीही सहभाग घेतल्याने त्याला वेगळं स्वरुप आलं.

महाराष्ट्रातल्या कलाकारांशिवाय यात विदेशी मुलींनीही सहभाग घेतला आणि त्याच ठसक्यात लावणी सादर केली.

महाराष्ट्रातल्या कलाकारांशिवाय यात विदेशी मुलींनीही सहभाग घेतला आणि त्याच ठसक्यात लावणी सादर केली.

लावणीच्या नृत्यात एकाच वेळी 5 हजार मुलींनी सहभाग घेतल्याने याचा  वर्ल्ड  रेकॉर्ड झाला.

विश्वविक्रममध्ये महाराष्ट्रातल्या 60 लावणी साम्राज्ञींना नृत्यरत्न व युवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2019 08:11 PM IST

ताज्या बातम्या