या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का?

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सेलिब्रिटींनीही त्यांचा हक्क बजावला.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 10:15 AM IST

या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का?

गायिका आर्या आंबेकरनेही तिच्या मतदानाचा हक्क बजावला. इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचा फोटो शेअर करून मतदान केल्याची माहिती दिली.

किशोरी शहाणे- विज यांनीही सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला.

आमीर खानची पत्नी किरण रावने सकाळी वांद्रे येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

गीतकार प्रसून जोशी

गीतकार प्रसून जोशी

अभिनेत्री लारा दत्ता आणि पती टेनिसपटू महेश भूपती यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 10:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...