भीषण कार अपघातात 'महाकाली' मालिकेतील 2 अभिनेत्यांचा मृत्यू

भीषण कार अपघातात 'महाकाली' मालिकेतील 2 अभिनेत्यांचा मृत्यू

  • Share this:

19 आॅगस्ट : मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन अभिनेत्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातातील मृतांची ओळख पटली असून महाकाली टीव्ही मालिकेतील कलाकार गगनदीप कंग, हरजीत लवाणीया, भुषण भदाने अशी या तिघांची नावं आहेत. गुजरात उंबरगावहुन मुंबईच्या दिशेने जात असताना  भरधाव फियाट कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने कंटेनरला मागून धड़क दिल्याने सदर अपघात घडला आहे. चिल्हार फाटा येथील माउंटन हॉटेल इथं हा अपघात झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 12:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading