• होम
  • व्हिडिओ
  • माधुरी आणि श्रीराम नेने यांची UNCUT मुलाखत; पाहा काय म्हणाल्या '15 ऑगस्ट'बाबत
  • माधुरी आणि श्रीराम नेने यांची UNCUT मुलाखत; पाहा काय म्हणाल्या '15 ऑगस्ट'बाबत

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 02:29 PM IST | Updated On: Mar 28, 2019 02:33 PM IST

    मुंबई, 28 मार्च : ''190 देशातल्या 39 दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत एकाच वेळेस पोहोचायचं असेल तर नेटफ्लिक्सशिवाय दुसरा पर्याय नाही. नेटफ्लिक्सवरचा चित्रपट 10 वर्षानंतरसुद्धा तसाच कायम राहणार असल्यामुळे तो केव्हाही पाहता येतो. नेटफ्लिक्सच्या प्रचंड व्याप्तीमुळेच '15 ऑगस्ट' हा मराठी चित्रपट लवकरच थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार,'' असं या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading