माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर लाँच

माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर लाँच

माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर लाँच झाला. झी चित्र गौरव सन्मान सोहळ्यात 'बकेट लिस्ट'चा टिझर सगळ्यांना पाहायला मिळाला.

  • Share this:

26 मार्च : माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर लाँच झाला. झी चित्र गौरव सन्मान सोहळ्यात 'बकेट लिस्ट'चा टिझर सगळ्यांना पाहायला मिळाला.

या सिनेमात माधुरी मधुरा सानेच्या भूमिकेत आहे. सानेंच्या घरची ही सून, तिच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि मधुरा बदलून जाते. तेजस देऊस्करनं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सुमित राघवन, वंदना गुप्ते, रेशम टिपणीस असे कलाकार सिनेमात आहेत.

माधुरीच्या पहिल्या मराठी सिनेमाबद्दल खूप उत्सुकता आहे. माधुरीनं टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. पहा त्याची ही झलक

First published: March 26, 2018, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading