• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राहुल गांधींचा बायोपिक करणार का सुबोध भावे?
  • VIDEO: राहुल गांधींचा बायोपिक करणार का सुबोध भावे?

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 11:00 AM IST | Updated On: Apr 10, 2019 11:00 AM IST

    नीलिमा कुलकर्णी, मुंबई, 10 एप्रिल : अभिनेता सुबोध भावे यांने नुकतीच पुण्यात राहुल गांधी यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ''राहुल गांधींचा बायोपिक करणार'', असं गंमतीने सुबोध भावेने म्हटलं होतं. पण खरंच अशी ऑफर मिळाली तर सुबोधला राहुल गांधी यांचा बायोपिक करायला आवडेल का? आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू सुबोधला कसे वाटले? याबद्दल सुबोध भावे यांनी न्यूज18 लोकमतकडे स्पष्टपणे त्यांचं मत व्यक्त केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading