मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Lock Upp: विवाहित करणवीरला शोमध्ये हवी होती फेक Love Story, कंगनाचा चढला पारा अन्... पाहा Video

Lock Upp: विवाहित करणवीरला शोमध्ये हवी होती फेक Love Story, कंगनाचा चढला पारा अन्... पाहा Video

लॉक अप (Lock Upp latest update) च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कंगना रणौतने करणवीरच्या खोट्या लव्ह अँगलची पोलखोल केली. तिने याबाबत विचारणा केली की काय करणवीर या शोमध्ये तो अंजली शर्माचा क्रश असण्याचा फेक सीन क्रिएट करणार होता.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 13 मार्च: कंगना रणौतचा नवाकोरा शो 'लॉक अप' (Kangana Ranaut Lock Upp) सध्या विशेष चर्चेत आहे. या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी वाद होत आहेत, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना उघडकीस येत आहेत किंवा टास्क दरम्यान या शो मधील दोन टीम्समध्ये वाद होत आहेत. दरम्यान लॉक अपच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये कंगनाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. काही कंटेस्टंट्सवर कंगना शोच्या या दुसऱ्या आठवड्यात चांगलीच भडकलेली दिसली. अंजली अरोराने (Anjali Arora) निशा रावल (Nisha Rawal) आणि पायल रोहतगी (Payal Rohtagi) यांच्याबाबत केलेली एज शेमिंग करणारी टिप्पणी आणि करणवीर बोहराने फेक लव्ह स्टोरी क्रिएट करण्यावरुन कंगनाचा संताप पाहायला मिळाला. लॉक अप (Lock Upp latest update) च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कंगना रणौतने करणवीरच्या खोट्या लव्ह अँगलची पोलखोल केली. तिने याबाबत विचारणा केली की काय करणवीर या शोमध्ये तो अंजली शर्माचा क्रश असण्याचा फेक सीन क्रिएट करणार होता. काय म्हणाली कंगना? यावेळी कंगना असं म्हणाली की पहिल्यांदा चार्जशीटमध्ये नाव आल्यामुळे करणवीर घाबरला आहे. ती पुढे म्हणाली की, 'तू अंजलीला म्हटलं होतं की तू माझ्यावर फेक क्रश असल्याचं दाखव.' त्यावर उत्तर देताना करणवीर म्हणाला की, 'अनेक शोज असतात ज्यात लव्ह स्टोरी असते, थोडा फेकनेस..' हे वाचा-RRR च्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम, Jr NTR- रामचरणसोबत दिसली आलिया भट्ट करणवीरचं हे वाक्य मध्येच तोडत कंगना म्हणाली की, याठिकाणी काही फेक नाही आहे. अंजलीही यावेळी म्हणाली की तिला ही गोष्ट स्विकारायची नव्हती. कंगनाने करणवीरला असाही सवाल केला की, 'तू ही फेक कहाणी सुरू करणार होतास त्यावरून तुला तुझ्या बायको मुलांच्या भावनांबाबत काही फरक पडत नाही का?'
View this post on Instagram

A post shared by MX Player (@mxplayer)

नेमकं काय आहे प्रकरण? या शोमधील कैदी जी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ती अंजली अरोरा कैदी फारुकीशी बोलताना दिसली. तिने करणवीर आरोप करत असं म्हटलं की, 'करणवीर त्याच्या बायकोचा फोटो घेऊन माझ्याकडे आला  आणि म्हणाला हा गेम आहे, हा मी आहे आणि ही तू.... मला ही गोष्ट कळली नाही'. अंजली पुढे म्हणाली की, 'करण असं म्हणाला की माझं वय झालं आहे पण तू तरुण आहेस आणि जर मी तुला आवडू लागलो तर ते लोकांनाही आवडेल. तुला चाहत्यांना हे दाखवावं लागेल की तू माझ्यासाठी वेडी झाली आहेस.' हे वाचा-'फोन नंबर लक्षात आहे ना..'? बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदचं पहिलं ट्विट तीन मुलींचा पिता आहे करणवीर करणवीरने तीजे सिद्धूशी लग्न केलं आहे. या सेलिब्रिटी कपलला तीन मुली देखील आहेत. त्याच्या दोन जुळ्या मुलींची नावं बेला आणि विएना आहेत, तर धाकट्या मुलीचं नाव जिया आहे.
First published:

Tags: Entertainment, Kangana ranaut

पुढील बातम्या