प्रेग्नन्सीनंतर सोशल मीडियावरील 'बोल्ड' फोटोमुळे लिसा हेडन चर्चेत

अभिनेत्री लिसा हेडन दसऱ्यांदा आई होणार असून काही दिवसांपूर्वीच तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नन्सीची माहिती दिली होती.

  • Share this:

अभिनेत्री लिसा हेडन लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रेग्नन्सीची माहिती दिली होती.

प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच लिसानं फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला होता. नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिनं अमित अग्रवालसाठी रॅम्पवॉक केला.

या शोसाठी ती शो स्टॉपर होती. यानंतर तिनं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. जो सध्या खूप व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये लिसा ब्लॅक कलरच्या विदाउट स्लीव्ह ड्रेसमध्ये दिसत आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं ती 19 आठवड्यांची गरोदर असल्याचं म्हटलं आहे. लिसा दुसऱ्यांदा आई होणार असून तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

लिसानं 2016 मध्ये डीनो लालवानीशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये तिनं पहिल्या मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव जॅक आहे. लिसा नेहमीच आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 11:37 AM IST

ताज्या बातम्या