लिसा हेडननं बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री लिसा पुन्हा एकदा आई होणार आहे. याची माहिती तिनं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 01:15 PM IST

लिसा हेडननं बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री लिसा पुन्हा एकदा आई होणार आहे. याची माहिती तिनं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन दिली होती.

बॉलिवूड अभिनेत्री लिसा पुन्हा एकदा आई होणार आहे. याची माहिती तिनं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन दिली होती.

लिसा नेहमीच पती आणि मुलासोबतचे फोटो शेअर करत असते मात्र यावेळी तिनं बेबी बंपसोबत बिकिनी फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये लिसा ब्लॅक बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

यातील एका फोटोमध्ये लिसाचा मुलगा बेबी बंपला किस करताना दिसत आहे.

हे सर्व फोटो लिसाच्या व्हेकेशनचे आहेत. ज्याठिकाणी ती पती डिनो लालवानी आणि मुलगा जॅक लालवानी यांच्यासोबत क्लालिटी टाइम स्पेंड करत आहे.

Loading...

लिसानं ऑक्टोबर 2016 मध्ये डिनो लालवानीशी लग्न केलं होतं. त्यानंतर काही दिवसातच तिनं पहिल्या प्रेग्नन्सीची माहिती दिली होती.

लिसा 17 मे 2017 मध्ये पहिल्यांदा आई झाली. तिच्या पहिल्या मुलाचं नाव जॅक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...