गेल्या 5 वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान 'झिरो'

बॉलिवूडचा बादशाह शाहरुखचा 'झिरो' सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. त्यामुळे सिनेमा चांगली बॉक्स ऑफिसवर कमाई केरल याबाबत शंका व्यक्त केली जातं आहे. खरतर गेल्या पाच वर्षांपासून शाहरुखच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही.

  • Share this:

शाहरुख खानचा नुकताच झिरो चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला नसल्यानं सिनेमाची सर्वत्र स्तृती केली जात आहे. बॉलुवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखला गेल्या पाच वर्षांपासून अपयश पचवावं लागतं आहे.

2013 साली रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्सप्रेस चित्रपटानंतर त्याच्या कोणत्याच सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही.

24 ऑक्टोबर 2014 रोजी प्रदर्शित झालेला 'हॅपी न्यू इयर' सिनेमातही दीपिका पदुकोण असुनही सिनेमानं प्रेक्षकांवर फार कमाल केली नाही. चित्रपटाचा बजेट 154 करोड होता आणि सिनेमानं 394 कोटींची कमाई केली होती.

2015 मध्ये आलेला 'दिलवाले' सिनेमा प्रेक्षकांना आवडला पण सिनेमाची कमाई होण्याआधीच तो घराघरामध्ये पोहचला. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शन आणि काजोलची साथ शाहरुखच्या सिनेमाची छाप बॉक्स आफिस पडू शकली नाही.

'फॅन' चित्रपटाचं प्रोमोशन शाहरुखने 2015 सालच्या सर्व अॅवॉर्डमधून सुरू केलं होतं. 15 एप्रिल 2016 रोजी फॅन रिलीज झाली आणि शाहरुखच्या फॅन्लना दुख: झालं. सिनेमानं चार आठवड्यामध्ये एकूण 188 कोटीच कमवले होते.

गेल्याच वर्षी आलेला 'रईज' चित्रपटातील भूमिका शाहरुखच्या फॅन्सना पटणारी नव्हती. चित्रपटातील गाणी टेलिव्हिजनवर आजही पंसतीने ऐकली जातात. पण प्रेक्षकांचे पाय सिनेमागृहाकडे मात्र त्यावेळी वळले नाही. रईस सिनेमा येण्याआधी पाकिस्तानी कलाकारांमुळे वादाच्या भोवाऱ्यात अडकला होता. त्यामुळे सिनेमाला थोडी प्रसिद्धी मिळाली आणि रईसचा गल्ला 303 कोटींपर्यंत पोहचला.

21 डिसेंबरला आलेल्या झिरो चित्रपटाची फार चर्चा केली जात होती. चित्रपट रिलीज होण्याच्या एक वर्ष आधीपासून सलमान शाहरुख पुन्हा एकत्र या मुद्द्यावर प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण प्रेक्षकांना सेलिब्रिटींपेक्षा त्याच्या कामला महत्त्व देणं पसंत करत आहेत. आत्तपर्यंत सिनेमानं 20 कोटींचा गल्ला जरी केला असला तरी सोशल मीडियावर मात्र झिरोची टीका केली जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2018 02:51 PM IST

ताज्या बातम्या