कतरिनापासून करिनापर्यंत... मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या LFW फॅशन वीकमध्ये मलायका ठरली सगळ्यात हॉट शो स्टॉपर

मुंबईत नुकताच लॅक्मे फॅशन वीक (LFW 2019) नुकताच पार पडला. कतरिना कैफ उद्घाटनाच्या शोची शो स्टॉपर होती तर करिना कपूर खान ग्रँड फिनालेची शो स्टॉपर. कंगना, जेनेलियासह नवीन चेहरे दिशा पाटनी, अनन्या पांडेसुद्धा रँपवर अवतरल्या पण सगळ्यात हॉट ठरली मलायका अरोरा. (सर्व फोटो सौजन्य - PTI)

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 09:30 PM IST

कतरिनापासून करिनापर्यंत... मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या LFW फॅशन वीकमध्ये मलायका ठरली सगळ्यात हॉट शो स्टॉपर

लॅक्मे फॅशन वीकच्या (LFW) अनेक फॅशन शोमध्ये बॉलिवू़ड सेलेब्रिटींनी शो स्टॉपर म्हणून रँप वॉक केलं.

मुंबईत दर वर्षी दोन वेळा होणाऱ्या लॅक्मे फॅशन वीक नुकताच पार पडला. या वेळी विंटर फेस्टिव कलेक्शन यामध्ये सादर झालं.

कतरिना कैफ ही लॅक्मे फॅशन शोच्या पहिल्याच दिवशी रँपवर अवतरली. ती मनीष मल्होत्रा या प्रसिद्ध डिझायनरची शो स्टॉपर होती.

करिना कपूर खान ही लॅक्मेची ब्रँड अँबेसीडर असल्याने ती नेहमीप्रमाणे ग्रँड फिनालेची शो स्टॉपर ठरली. गौरी-नयनिका या फॅशन डिझायनर्ससाठी तिने रॅम्प वॉक केला.

कंगना रनौटने डिझायनर दिया आणि राजवीरसाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला.

Loading...

फॅशन सिनेमाची आठवण करून देणारी कंगनाची शो स्टॉपर म्हणून एंट्री होती.

अभिनेत्री भूमी पेडणेकर डिझायनर शेहलासाठी रँपवर आली.

अभिनेते सचिन यांची मुलगी श्रियाने बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वीच एंट्री केली होती.

श्रिया पिळगावकरने नचिकेत बर्वेसाठी रँप वॉक केला.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी जोडीने पायल सिंघल यांची डिझायनर वेअर रँपवर आणली.

रोहित गांधी राहुल खन्ना या डिझायनर्ससाठी आयुष्मान खुराना आणि दिशा पाटनी यांनी रँप वॉक केला.

अभिनेता आणि निर्माता रितेश देशमुख पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुख यांनीही फॅशन वीकमध्ये हजेरी लावली.

डिझायनर सरोज जालान यांच्यासाठी जेनेलिया देशमुखने शो स्टॉपर म्हणून हजेरी लावली.

बॉलिवूडचा फ्रेश चेहरा अनन्या पांडे गिने अनुश्री शेट्टीच्या फॅशन शोमध्ये मॉडेलिंग केलं आणि वाहना मिळवली.

अभिनेत्री ईशा देओल तिच्या मुलीसह फॅशल रॅम्पवर अवतरली. राध्या तख्तानी या तिच्या मुलीनेही रँप वॉकचं ग्लॅमर एंजॉय केलं.

मलायका अरोराने दिया आणि राजवीर या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला.

हाय स्लिट ड्रेसमध्ये मलायका अरोरा सर्वात हॉट शो स्टॉपर ठरली.

नेहा अग्रवालचं कलेक्शन सोहा अली खानने सादर केलं.

कविता अग्रवालसाठी सोहा अली खानने शो स्टॉपरची भूमिका निभावली.

शमिता शेट्टी

शमिता शेट्टी

अथिया शेट्टी

अथिया शेट्टी

पूजा हेगडे

पूजा हेगडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...