S M L

हाॅलिवूड अभिनेत्री कायलीची नाराजी अॅप कंपनीला भोवली

जगभरात लोकप्रिय असलेल्या स्नॅपचॅट या अॅप्लिकेशनचे 24 कोटी फॉलोअर्स आहेत. मात्र या अॅप्लिकेशनमध्ये केलेला एक छोटासा बदल न आवडल्याने कायलीने याबाबत ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली.

Sonali Deshpande | Updated On: Mar 6, 2018 03:41 PM IST

हाॅलिवूड अभिनेत्री कायलीची नाराजी अॅप कंपनीला भोवली

06 मार्च : हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनर हिची नाराजी एका मोबाईल अॅप बनवण्याऱ्या कंपनीला महागात पडलीय. जगभरात लोकप्रिय असलेल्या स्नॅपचॅट या अॅप्लिकेशनचे 24 कोटी फॉलोअर्स आहेत. मात्र या अॅप्लिकेशनमध्ये केलेला एक छोटासा बदल न आवडल्याने कायलीने याबाबत ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली.

झालं,  तिला मानणाऱ्या फॉलोअर्सनीही हे अॅप्लिकेशन आपल्या मोबाइलमधून काढून टाकायला सुरूवात केली. त्यामुळे या कंपनीला कोट्यावधीचं नुकसान सहन करावं लागलंय.

मिळणाऱ्या जाहिराती आणि शेअर बाजारातील भावही कोसळलेत. त्यामुळे सेलिब्रिटीची नाराजी मोबाईल अॅप बनवणाऱ्या कंपनीला किती महागात पडू शकते ते पहा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 03:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close