Elec-widget

'कमरीय गर्ल' कृतिका कामराचा हॉट लुक, सोशल मीडियावर फोटोज केले शेअर

गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये मित्रो सिनेमातून पदार्पण करताच कृतिकाने हॉट फोटो शूट केलं आहे.

  • Share this:

टेलिव्हिजनमधील हॉट आणि प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा सध्या हॉट फोटोमुळे फारच चर्चेत आहे.

अभिनेत्री कृतिका कामराने नुकताच एक हॉट फोटो शूट केलं आहे. हे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. ज्यामुळे कृतिका फार चर्चेत आली आहे.

कृतिका कामरा खरतर टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. पण हल्लीच तिने 'मित्रो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली आहे.

Loading...

कृतिकाचं मित्रो सिनेमातील 'कमरीया' हे गाण्यानं प्रेक्षकांना मनात घर केलं. गाण्यातील कृतिकाचे हावभाव अतिशय सुंदर आहेत.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच कृतिकाने हॉट फोटो शूट केलं आहे. तिच्या अभिनय बऱ्यापैकी चांगला आहे. पण सिनेमात झळकायचं असेल तर सुंदर दिसणंही तितकेच महत्त्वाचं आहे.

कृतिका कामराचा फॅन फॉलोव्हर्स प्रचंड जास्त आहे. नव्या वर्षात ती तिच्या फॅन्स आणखी काय मेजवानी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...