'भारत'च्या रिलीजआधी जाणून घ्या कतरिना विषयीच्या माहित नसलेल्या 'या' 8 गोष्टी

कतरिनाचा भारतात येऊन बॉलिवूडमधील आतापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

  • Share this:

अभिनेत्री कतरिना कैफची प्रमुख भुमिका असलेला सिनेमा भारत उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण कतरिनाचा भारतात येऊन बॉलिवूडमधील आतापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. भारतच्या रिलीज आधी जाणून घ्या कतरिनाविषयीच्या या माहित नसलेल्या गोष्टी...

अभिनेत्री कतरिना कैफचा जन्म हाँगकाँगमधील असून ती अर्धी ब्रिटिश आणि अर्धी भारतीय आहे आणि तिचं खरं नाव Katrina Turquotte असं आहे. पण ‘बूम’ सिनेमाची निर्माती आयशा श्रॉफनं ते बदलून कतरिना कैफ असं केलं.

कतरिनाला एकूण 7 भावंडं आहेत. यापैकी चार भाऊ आणि 3 बहिणी आहेत. या सर्वांना कतरिनाच्या आईनं एकट्यानं सांभाळलं आहे.

 वयाच्या 14व्या वर्षीच कतरिनानं आपली पहिली मॉडेलिंग असाइनमेंट साइन केली होती. मुंबईमध्ये येण्याआधी कतरिनानं 3 वर्ष लंडनमध्ये होती.

कतरिना कधीच शाळेत गेली नाही. तिला तिच्या आईनं घरीच शिकवलं. 2004मध्ये तेलुगू सिनेमा 'मल्लीस्वरी'साठी तिला 70 ते 80 लाख रुपये मानधन देण्यात आलं.

हिंदी बोलता येत नसल्यानं बॉलिवूड सिनेमांमध्ये कतरिनाचा आवाज डब केला जात असे. पण असं न्यूयॉर्क या सिनेमापर्यंतच झालं त्यानंतर कतरिना हिंदी शिकली. आता ती बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.

कतरिनाला अंधश्रद्धाळू म्हटलं जातं कारण ती प्रत्येक सिनेमाच्या रिलीज अगोदर मुंबईतील सिद्धी विनायक मंदिर, माऊंट मेरी चर्च आणि अजमेर शरीफ याठीकाणी भेट देते.

कतरिना बॉलिवूडमधील अशी पहिली अभिनेत्री आहे. जिची सर्वात आधी बार्बी डॉल बनली आहे. याशिवाय 2015मध्ये लंडनच्या मादाम तुसाद संग्रहालयात तिचा पुतळाही बनवण्यात आला.

कतरिनाला चित्रकलेची विशेष आवड आहे. तसेच ती बुद्धिबळाची चांगली खेळाडू सुद्धा आहे. ती 2008 ते 2013 पर्यंत पाच वेळा वर्ल्ड सेक्सिएस्ट वुमन ठरली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 10:35 PM IST

ताज्या बातम्या