'या' बॉलिवूड सेलिब्रेटींनी अचानक मोडला अनेक वर्षांचा संसार!

अनेक वर्षं एकमेकांशी संसार केल्यानंतर काही बॉलिवूड कपल्सनी जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा हे सर्वांसाठी धक्कादायक होतं.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 12:15 PM IST

'या' बॉलिवूड सेलिब्रेटींनी अचानक मोडला अनेक वर्षांचा संसार!

बॉलिवूडमध्ये नाती जुळायला आणि तुटायला वेळ लागत नाहीत. पण जेव्हा अनेक वर्षं एकमेकांशी संसार केल्यानंतर काही बॉलिवूड कपल्सनी जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा हे सर्वांसाठी धक्कादायक होतं. पाहूयात बॉलिवूडमधील बॉलिवूडमधील धक्कादायक घटस्फोट...

अभिनेत्री दिया मिर्झानं काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून पती साहिल संघा याच्याशी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. असं तडकाफडकी घटस्फोट घेतल्यानं अनेकांना तिच्या या निर्णयाचा धक्का बसला होता.

अभिनेता विनोद खन्ना यांनी गितांजली तलेयारकर यांच्याशी 1971 मध्ये लग्न केलं होतं . पण नंतर 1975 मध्ये ते ओशो यांचे अनुयायी बनल्यावर गितांजली आणि विनोद यांच्या नात्यात दुरावा आला आणि याची परिणाम म्हणजे या दोघांनी 1985 मध्ये घटसफोट घेतला.

पहिल्या पत्नीच्या निधानानतंर अभिनेता संजय दत्त यानं मॉडेल रिया पिल्लई हिच्याशी 1998 मध्ये लग्न केलं. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही अखेर त्यांनी 2005 मध्ये एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता आमिर खाननं 1986 मध्ये त्याची बालमैत्रीण रिना दत्ताशी लग्न केलं. मात्र त्यांचा घटस्फोट होणं सर्वांसाठी धक्कादायक होतं. कारण 15 वर्षाच्या संसारानंतर हे दोघं अखेर 2000 साली कोणताही गजावाजा न करता एकमेकांच्या संमत्तीनं वेगळे झाले.

Loading...

बॉलिवूडचा नवाब सेफ अली खाननं 1991 मध्ये स्वतःपेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं होतं. मात्र 12 वर्ष आणि दोन मुलांच्या जन्मानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.

अभिनेत्री करिश्मा कपूरनं 2003मध्ये बिझनेसमन संजय कपूर याच्याशी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या जवळापास 12 वर्षांनंतर हे दोघंही वेगळे झाले. त्यांचा अशाप्रकारे झालेला घटस्फोटही त्यांच्या चाहत्यासाठी धक्कादायक होता.

ऋतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटसफोट बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला घटस्फोट ठरला. सुझाननं या घटस्फोटाच्या वेळी 400 कोटी मागितल्याची चर्चाही होती मात्र हृतिकनं या सर्व अफवा असल्याचं सांगत या चर्चा फेटाळल्या.

मलायका अरोरा आणि अरबाज खान या बॉलिवूडच्या बहुचर्चित कपलचा घयस्फोट होणं कोणालाही अपेक्षित नव्हतं. हे दोघंही 2017 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र याचं कारण त्यांनी कधीच उडपणे सांगितलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...