शाहरूख खान बनणार ट्विटरचा बादशहा

शाहरूख खान बनणार ट्विटरचा बादशहा

किंग खानची ट्विटरवरच्या फाॅलोअर्सची संख्या पोचलीय 2.8 कोटींपर्यंत.

  • Share this:

15 सप्टेंबर : शाहरूख खान बाॅलिवूडचा बादशहा तर आहेच. पण लवकरच तो ट्विटरवरही बादशहा बनेल, असं दिसतंय.

किंग खानची ट्विटरवरच्या फाॅलोअर्सची संख्या पोचलीय 2.8 कोटींपर्यंत. तो सोशल मीडियावर व्यावसायिक आणि वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतोच.

बाॅलिवूडच्या इतर खान्सपेक्षा शाहरूखच्या फोलोअर्सची संख्या जास्त आहे. पण अजूनही बिग बीच पुढे आहेत. त्यांचे फाॅलोअर्स 3 कोटींच्या जवळपास आहेत.

शाहरूखचे रईस आणि जब हॅरी मेट सेजल दोन्ही सिनेमे फ्लाॅप झाले. तरीही त्याची लोकप्रियता कमी झाली नाहीय.

First published: September 15, 2017, 11:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading