S M L

किंग खानची अॅसिड अॅटॅक पीडितांसाठी मदत

नुकताच किंग खानच्या मीर फाऊंडेशननं अतिजीवन फाऊंडेशन आणि न्यू होप हाॅस्पिटल यांच्यासोबत अॅसिड अॅटॅक पीडितांसाठी एका कॅम्पचं आयोजन केलं होतं.

Updated On: Jul 15, 2018 02:38 PM IST

किंग खानची अॅसिड अॅटॅक पीडितांसाठी मदत

चेन्नई, 15 जुलै : शाहरूख खान म्हणजे बाॅलिवूडचा किंग. म्हणूनच त्याला किंग खान म्हणतात. त्याच्या अभिनयाचे तर बरेच फॅन्स आहेत. पण शाहरूखचा एक पैलू तुम्हाला ठाऊक आहे का? तो म्हणजे समाजसेवा. नुकताच किंग खानच्या मीर फाऊंडेशननं अतिजीवन फाऊंडेशन आणि न्यू होप हाॅस्पिटल यांच्यासोबत अॅसिड अॅटॅक पीडितांसाठी एका कॅम्पचं आयोजन केलं होतं.

हेही वाचा

PHOTOS : मिलिंद-अंकिताने पुन्हा बांधली लगीनगाठ!

VIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...

धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेने दिला जुळ्यांना जन्म

Loading...
Loading...

13 जुलैला चेन्नईमध्ये हा कॅम्प आयोजित केला होता. त्यातल्या 44 जणांवर शस्त्रक्रिया केल्या जातील. शाहरूखचं मीर फाऊंडेशन महिला सक्षमीकरणाची अनेक कामं करत असतं.

बाॅलिवूडमधले बरेच सेलिब्रिटीज अशा प्रकारे अनेक समाजसेवांमध्ये व्यग्र असतात. फार गवगवा न करता ते ही कामं करत असतात. ग्लॅमर जगात वावरणाऱ्यांची वेगळी रूपंही पाहायला मिळतात.

किंग खानचा झिरो सिनेमा येत्या 21 डिसेंबरला रिलीज होतोय. त्यात तो बुटक्या माणसाची भूमिका करतोय. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झालाय. त्यात सलमान खानही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 02:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close