मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /किम शर्माचं HOT फोटोशूट; नाइट कर्फ्यूबद्दल दिली ही प्रतिक्रिया

किम शर्माचं HOT फोटोशूट; नाइट कर्फ्यूबद्दल दिली ही प्रतिक्रिया

मोहोबते फेम किम शर्मा (Kim Sharma) सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथला एक हॉट फोटो शेअर करत तिने नाइट कर्फ्यूबद्दल मत व्यक्त केलं आहे.

मोहोबते फेम किम शर्मा (Kim Sharma) सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथला एक हॉट फोटो शेअर करत तिने नाइट कर्फ्यूबद्दल मत व्यक्त केलं आहे.

मोहोबते फेम किम शर्मा (Kim Sharma) सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथला एक हॉट फोटो शेअर करत तिने नाइट कर्फ्यूबद्दल मत व्यक्त केलं आहे.

मुंबई, 23 डिसेंबर: मोहोबते फेम अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) मोठ्या  पडद्यापासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे नव-नवे फोटो, सामाजात घडणाऱ्या घटनांबद्दल ती आपली मतं व्यक्त करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तसंच तिने नाइट कर्फ्यूबद्दलही एक वक्तव्य केलं आहे.

काय आहे किम शर्माची पोस्ट?

या फोटोमध्ये किम शर्मा एका हॉट ड्रेसमध्ये बसली आहे. तिच्या हातामध्ये ड्रिंक आहे. किमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत लागू असलेल्या नाइट कर्फ्यूवर तिने एक कॅप्शन दिलं आहे. डिड आय हिअर #कर्फ्यू #एन्ड ऑफ डिसेंबरिंग असं तिने लिहीलं आहे. किम शर्मा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

काही दिवसांपूर्वीच किम आणि हर्षवर्धन राणेचा ब्रेकअप झाला आहे. त्या दोघांनी ब्रेकअपबद्दल मात्र कोणतीही वाच्चता केलेली नाही. सनम तेरी कसम या चित्रपटामध्ये हर्षवर्धनचं काम प्रेक्षकांना अतिशय भावलं होतं. किम शर्माने एकेकाळी संगीतकार विशाल ददलानीलाही डेट केलं होतं. तर दुसरीकडे ती अमित साध आणि त्याच्या कुटुंबासोबत गोव्यालाही गेली होती अशी माहिती आहे. त्यानंतर ते दोघं एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याच्याही चर्चा होत्या.

किम शर्माने करिअरची सुरुवात जाहिरातींपासून केली होती. त्यानंतर आदित्य चोप्रांनी तिला मोहोबते या सिनेमात काम करण्याची संधी दिली. मोहोबते चित्रपट सुपरहिट झाला मात्र त्यानंतर तिला कोणताही मोठा सिनेमा मिळाला नाही.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress