अमृता खानविलकर नंतर 'ही' ठरणार 'खतरों के खिलाडी 10' मधील मोठं सरप्राइझ

10 व्या सीझनमध्ये कोणकोण सेलिब्रिटी सहाभागी होणार याची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. याची संभाव्य यादी नुकतीच समोर आली आहे.

  • Share this:

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो खतरों के खिलाडीचा 10 वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीच्या या शोची छोट्या पडद्यावर कमालीची लोकप्रियता आहे. आता येणाऱ्या या 10 व्या सीझनमध्ये कोणकोण सेलिब्रिटी सहाभागी होणार याची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती. याची संभाव्य यादी नुकतीच समोर आली आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान खतरों के खिलाडी 10 मध्ये सहभागी होऊ शकते. अदाला तिच्या 'नागिन' या मालिकेनंतर जास्त लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'सितारा : विष या अमृत' या मालिकेत काम करत आहे.

'ये है मोहब्बतें' फेम करण पटेल हा खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेणार आहे. करणनं काही दिवसांपूर्वीच तो या शोमध्य सहाभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा यावेळी खतरों के खिलाडी 10 मध्ये सहाभागी होणार आहे. अमृता मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याशिवाय तिनं बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

डान्सर आणि कोरिओग्राफर धर्मेश सुद्धा 'खतरों के खिलाडी 10' मध्ये सहाभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत धर्मेशनं याआधी 'ABCD', 'ABCD 2', आणि 'बँजो' या सिनेमांमध्येही काम केलं आहे.

टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना सुद्धा 'खतरों के खिलाडी 10' मध्ये दिसण्याची शक्यता आहे. करिश्मानं 'नागिन 3' मध्ये काम केलं होतं.

प्रसिद्ध इंडियन कॉमेडियन बलराज सयाल हा सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातं आहे. बलराजनं Comedy Nights Bachao Season 2 मध्ये दिसला होता.

'पेहरेदार पिया की' वादग्रस्त मलिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'ची स्पर्धक असणार आहे. नुकतीच तेजस्विनी 'सिलसिला बदलते रिश्तों का 2' या मालिकेत दिसली होती.

सर्वांची लाडकी आरजे मलिष्का सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'मध्ये सहभागी होणार आहे. मालिष्का अनेकदा तिच्या रॅप साँगमुळे चर्चेत असते.

छोट्या पडद्यावरील मालिका वीर की अरदास वीरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता शिविन नारंग सुद्धा 'खतरों के खिलाडी 10'चा स्पर्धक असणार आहे.

भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी सुद्धा 'खतरों के खिलाडी' या सीझनमध्ये सहभागी होणार आहे. ती 'ससुरा बडा पैसेवाला' या तिच्या सिनेमासाठी ओळखली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 08:45 PM IST

ताज्या बातम्या