'कौन बनेगा करोडपती'च्या दहाव्या सिझनचा प्रोमो हिट

'कौन बनेगा करोडपती'च्या दहाव्या सिझनचा प्रोमो हिट

'कौन बनेगा करोडपती'चा दहावा सिझन येत्या 6 जूनपासून सुरू होतोय. यंदा पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणारेत.

  • Share this:

30 मे : 'कौन बनेगा करोडपती'चा दहावा सिझन येत्या 6 जूनपासून सुरू होतोय. यंदा पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणारेत. यंदाच्या शोमध्ये काय बदल करण्यात आलेत ते तरी अजून समजलेलं नाही, पण प्रोमोमध्ये मात्र दोन दोन बिग बी आपल्याला दिसतायत.

केबीसीनं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळवलीय. आणि प्रेक्षकांना अमिताभ बच्चनच होस्ट लागतात. एकदा शाहरूखनं हे काम केलेलं. पण त्यावेळी टीआरपी कमी झालेला. आता पुन्हा एकदा हा 10वा सिझन सुरू होतोय. स्पर्धकांचं तर सोडा, पण बिग बींच्या रोजच्या दर्शनानं प्रेक्षकांना करोडपती झाल्यासारखं वाटतं.

First Published: May 30, 2018 04:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading