Elec-widget

KBC 10 : 7 कोटींच्या प्रश्नावर अडकलीय बिनीता, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे?

केबीसीमध्ये बिनीता जैन कदाचित रेकाॅर्ड करतील. कारण समजा त्यांनी 7 कोटी जिंकले, तर याआधी कधीच कोणी इतके पैसे जिंकले नव्हते.

  • Share this:

सर्वसामान्यांची स्वप्नं साकारणारा शो कौन बनेगा करोडपती. या शोमध्ये लवकरच पहिली करोडपती मिळणार आहे.

बिनीतानं जर 7 कोटी रुपये जिंकले, तर ती अगोदरचेही रेकाॅर्डस् मोडेल. याआधी कुणीच इतके पैसे कमावले नव्हते.

आसामच्या बिनिता जैन यांनी 1 कोटी जिंकलेत. सोनीनं याचा व्हिडिओही ट्विट केलाय. आपल्या खास अंदाजात बिग बींनी शुभेच्छाही दिल्यात.

बिनीताच्या या विजयानं शोमधलं थ्रिल कायम राहिलंय.

बिनीताला आता 7 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. हा एपिसोड 2 आॅक्टोबरला दाखवला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...