कवी आझादांच्या मृत्यूवर मोठा खुलासा, डॉक्टर म्हणाले '...तर आज ते जिवंत असते'

  • Share this:

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉ. हाथी अर्थात कवी कुमार आझाद यांचे सोमवारी निधन झालं.

आझाद यांच्या आकस्मित मृत्यूमुळे संपूर्ण टीव्ही जगतात शोककळा पसरली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूच्या 2 दिवसानंतर त्यांच्या डॉक्टरांनी एक नवा खुलासा केला आहे. जर कुमार आझाद यांनी डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं असतं तर आज ते आपल्या सोबत असते.

आझाद यांच्या विस्कटलेल्या लाईफस्टाईलमुळे त्यांचं वजन प्रचंड वाढलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेरिएट्रिक सर्जरी करण्यास सांगितलं होतं.

पण हाता फार नसल्यामुळे त्यांनी वजन कमी करण्यास नकार दिला. मीडियातील 'स्पॉटबॉय'नुसार, 8 वर्षांआधीच सर्जरी करण्याचा सल्ला डॉ. मुफ्ती यांनी दिला होता. पण कुमार आझाद यांनी त्याला नकार दिला.

पण बेरोजगार असल्यामुळे त्यांनी वजन कमी करण्यास नकार दिला. मीडियातील 'स्पॉटबॉय'नुसार, 8 वर्षांआधीच सर्जरी करण्याचा सल्ला डॉ. मुफ्ती यांनी दिला होता. पण कुमार आझाद यांनी त्याला नकार दिला.

एका सर्जरीनंतर कुमार आझाद यांचं वजन 265 किलोवरून 140 किलो झालं होतं. त्यानंतर त्यांना दुसऱ्या सर्जरीचा सल्ला देण्यात आला. पण त्यांनी त्याला नकार दिला.

जर कुमार आझाद यांनी दुसरी सर्जरी केली असती तर त्यांचं वजन 90 किलो झालं असतं. पण हाता फार नसल्यामुळे त्यांनी सर्जरीला नकार दिला.

आणि त्यानंतर त्यांचं वजन 20 किलोंनी वाढलं. 160 किलो त्यांचं वजन झालं. पण त्यांनी जर वजन कमी करण्यासाठी पुन्हा एकदा सर्जरी केली असती तर ते आज आपल्या जिंवत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 12:32 PM IST

ताज्या बातम्या