कतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा

आज तुझा बर्थडे आहे म्हणून मी चांगलं बोललं पाहिजे. तुझा वाढदिवस चांगला जाओ. तुझ्या पागलपंतीमुळेच माझं तुझ्यावर प्रेम आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 03:50 PM IST

कतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा

बर्थडे गर्ल कतरिना कैफ आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या कतरिना मॅक्सिकोमध्ये जवळच्या मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. वाढदिवसाच्या दिवशी कतरिनाने मॅक्सिको वेकेशनमधील आपला एक बोल्ड फोटो शेअर केला.

फोटोत कतरिनाने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. बिकिनीवर तिने पांढऱ्या रंगाचं श्रग घेतलं आहे. फोटोत कतरिना कॅमेऱ्याकडे पाहत मादक पोज दिली.

कतरिनाच्या या फोटोवर अर्जुन कपूरने भन्नाट कमेंट केली. त्याने लिहिले की, ‘तू फक्त फोटोशूट करण्यासाठी मेक्सिकोमध्ये गेली आहेस.’ यानंतर त्याने लगेच दुसरी कमेंट करत म्हटलं की, ‘आज तुझा बर्थडे आहे म्हणून मी चांगलं बोललं पाहिजे. तुझा वाढदिवस चांगला जाओ. तुझ्या पागलपंतीमुळेच माझं तुझ्यावर प्रेम आहे.’

अर्जुनशिवाय आलिया भट्टनेही कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलियाने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅटी. मी आशा करते की तू अशीच हसत आणि मस्त रहा. नेहमी आनंदी रहा.’

आतापर्यंत कतरिनाने मॅक्सिको वेकेशने अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याआधी कतरिनाने मॅक्सिको बीचवरील बिकिनीमधला फोटो शेअर केला होता. यात तिने मल्टीकलरची बिकिनी घातली होती.

Loading...

याआधी तिने निळ्या रंगाची बिकिनी घातलेला फोटो शेअर केला होता. या फोटोवर कॅप्शनमध्ये तिने हार्टवाले इमोजी टाकले होते.

आपल्या वाढदिवसाबद्दल कतरिना एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘मी नेहमीच माझा वाढदिवस एका वेगळ्या जागी आणि मित्र- परिवारासोबत घालवते.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...